गौतमी पाटीलचं नवं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
सौंदर्याने आणि आपल्या मादक अदांनी गौतमीने महाराष्ट्राला वेड लावलंय.
गौतमीच्या 'बापाचा बाप येतोय' या गाण्याची सध्या चर्चा आहे.
प्रीत पाटीलच्या ऑफिशल यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज झालंय.
या व्हिडिओला आतापर्यंत 34 हजार व्ह्यूज आले आहेत.
गौतमीने पांढऱ्या रंगाची आणि गुलाबी बॉर्डर असलेली साडी नेसली आहे.
नाकात नथ, गजरा आणि त्याला साजेसा अशा न्यूड मेकअप केलेला आहे.