गौतमी पाटीलच्या आडनावावरून पुण्यात वाद सुरू आहे

गौतमीचं खरं आडनाव चाबुकस्वार असल्याची चर्चा. 

पाटील आडनाव लावून गौतमीने पाटलांची बदनामी केल्याचा आरोप

पाटील आडनाव लावू नये, अन्यथा कार्यक्रम करू देणार नसल्याचा मराठा समन्वयकाचा इशारा

अखेर या वादावर गौतमी पाटीलने सोडलं मौन

'माझं आडनाव पाटील आहे मी पाटील नाव लावणार, आता कोण काय बोलतोय मला फरक पडत नाही ...माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे.'

 गौतमीला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी राज्यात होते.

 गौतमी अश्लील लावणी करत असल्याचा आरोप करत ट्रोल करण्यात येतं.

गौतमीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.