गौतमी पाटील नेहमीच साडीमध्ये दिसते.

गौतमी पाटीलने वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गौतमी पाटीलच्या लूकला चाहत्यांनी पसंती दिलेली आहे.

गौतमीच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

'सबसे कातील ओन्ली गौतमी पाटील' असं चाहत्यांनी म्हटलंय.

गौतमी तिच्या लावणीने, अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.

गौतमीचा हा वेस्टर्न लूक यूजर्सना भलताच आवडलाय.

या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव होत आहे.