जेनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
जेनिलिया आणि रितेश देशमुख हे बॉलिवूडमधील क्यूट कपल आहे.
हिंदी,तामिळ,तेलुगु,कन्नड,मल्याळम आणि मराठी सिनेसृष्टीत काम केलंय.
तिने अभिनयातून लोकप्रियता मिळवली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती जेनिलिया नेहमीच सक्रीय असते.
ती नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करते.
सध्या जेनिलियाच्या या लूकने चाहत्यांनाही घायाळ केलं आहे.
या कलरफुल आऊटफिटमध्ये जेनिलियाने फोटोशूट केलं आहे.