जेनिलियाने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जेनिलियाने केलेली ही हेअरस्टाईल भरतनाट्यमसाठीची असल्याचं म्हटलं जातं.

ड्रेसला मॅचिंग असा मांगटिका, हेवी इअरिंग्स जेनिलियाने घातले आहेत.

एवढचं नाही तर गोल्डन नोजपीनसुद्धा तिने घातली आहे.

जेनिलियाने तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जेनिलिया-रितेश बॉलिवूडमधील एक क्यूट कपल आहे.

20 वर्षांच्या तरुणींना लाजवेल असा तिचा फिटनेस आहे.

जेनिलियाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.