देशमुखांची सून, अर्थातच जेनिलिया देशमुख एक लोकप्रिय अभिनेत्री आहे
रितेश-जेनिलिया बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल आहे.
जेनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतीच जेनिलिया-रितेशने रकुल-जॅकीच्या लग्नाला हजेरी लावली होती.
लग्नातील लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
फॅन्सी साडी, साडीला साजेसे असे दागिने घालत लूक पूर्ण केला होता.
विशेष म्हणजे डोक्यावर बिंदी आणि कानातल्या झुमक्यांमुळे जेनिलिया गॉर्जिअस दिसत होती.
जेनेलियाच्या या लूकवर चाहते खूपच फिदा आहेत
credit - Instagram