घरात असे फोटो लावा ज्यामुळे आनंद टिकेल.

घरामध्ये चांगले चित्र लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होते.

गायीचे फोटो घरात लावल्यास घरात संपत्तीची आवक होते.

घरामध्ये कासवाचे चित्र लावल्याने शुभ फळ मिळते.

जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल तर राजहंसाचा फोटो लावा. आर्थिक लाभ होतो.

हत्तीचा फोटो घरात लावल्यास घरात सुख-समृद्धी नांदते असं मानतात

घरात माशाचे चित्र लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती दूर होऊन पैसा मिळू लागतो.

घरात पोपटाचे चित्र लावल्याने आकर्षण वाढते. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता टिकून राहते.