www.navarashtra.com

Published Sept 14,  2024

By  Shilpa Apte

डासांपासून सुटका होण्यासाठी या उपायांचा उपयोग करा

Pic Credit -  iStock

पावसाळ्यात डासांचा त्रास जास्त वाढतो, त्यामुळे खूप त्रास होतो

पावसाळा

डासांपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करा

उपाय

डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या दरवाजातील काना-कोपऱ्यात ठेवा

लसूण

.

पुदीन्याच्या वासामुळेही डास पळून जातात, पुदिन्याचं पाणी घरातील कानाकोपऱ्यात शिंपडा

पुदीना

कडुलिंबाचं तेल तुमच्या हाताला आणि पायाला लावा, डास चावणार नाही

कडूनिंबाचं तेल

संध्याकाळ होताच खिडक्या आणि दरवाजे बंद करावेत.

खिडक्या-दारं

डासांपासून सुटका होण्यासाठी हे उपाय नक्की करा

डास

चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही करू नका या चुका, समस्या ओढवतील..