Published Sept 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पिंपल्सपासून सुटका होण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर होतो.
खोबरेल तेलात व्हिटामिन्स, अँटी-ऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक आढळतात
पिंपल्सपासून मुक्त होण्यासाठी टी ट्री ऑइलचा वापर करा
अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे पिंपल्सपासून आऱाम
.
चेहऱ्यावर बेसन लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते
अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे मध पिंपल्सची समस्या दूर करतो
बेकिंग सोडा पिंपल्सची समस्या दूर करतो. त्वचेची पीएच पातळी देखील संतुलित राहते