Published August 4, 2024
By Harshada Jadhav
Over-ear headphones तुमच्या कानाभोवती पूर्णपणे ओढले जातात. यातील आवाजाची गुणवत्ता फार उत्तम असते.
गर्दीच्या ठिकाणी तुम्ही Earbuds चा वापर करू शकता. हे वजनाने अत्यंत हलके असतात.
.
In-ear monitors ला IEM देखील म्हणातात. IEM हे earbuds प्रमाणेच असतात पण ते तुमच्या कानाभोवती अत्यंत घट्ट बसतात.
Wired Headphone सर्वांनाच परिचित आहेत. हे तुम्ही तुमच्या मोबाईलला हेडफोनच्या वायरव्दारे कनेक्ट करू शकता.
सध्या ट्रेंडमध्ये असणारे हेडफोन म्हणजे Neckband. गर्दीच्या ठिकाणी Neckband सहज वापरता येतात.
सध्या सर्वांमध्येच Earpods ची क्रेझ वाढत आहे. Earpods मुळे तुमचा लुक क्लासी दिसतो.
On-ear headphones आकाराने अत्यंत मोठे आणि वजनाने जड असतात. हे headphones दिर्घकाळ घालणे कठिण आहे.
वैमानिकांसाठी Headphones with mic अत्यंत उपयुक्त ठरतात.