www.navarashtra.com

Published Dec 27,  2024

By  Shilpa Apte

डॉ. मनमोहन सिंग यांचं शिक्षण ऐकून थक्क व्हाल

Pic Credit -   Instagram

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेलं आहे

निधन

डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे 13 वे पंतप्रधान तसेच एक महान अर्थशास्त्रज्ञ होते.

अर्थशास्त्रज्ञ

मनमोहन सिंग यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिंटीतून D. Phil केले होते

शिक्षण

त्याआधी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक ट्रायपोस केले.

केंब्रिज विद्यापीठ

तर 1954 मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांची पंजाब युनिव्हर्सिटीतून economics मधून M.A. केलं होतं

एम.ए.ची पदवी

तसेच 1952 मध्ये पंजाब यूनिव्हर्सिंटीतून economics मध्ये B.A. केलं होतं

B.A. ची पदवी

.

Katrina Kaif चं ब्युटी सिक्रेट, तुम्हालाही देईल फ्लॉलेस स्किन