www.navarashtra.com

Published Oct 12,  2024

By  Shilpa Apte

तुम्ही सुद्धा फोन silent वर ठेवता का? जाणून घेऊया तुमचं पर्सनॅलिटी

Pic Credit -   iStock

मोबाइल ही सध्या गरज कमी आणि व्यसन जास्त होत आहे

मोबाइल

काही जण मोबाइल silent वर ठेवणं पसंत करतात

मोबाइल मोड

फोन silent वर ठेवणाऱ्यांची पर्सनॅलिटी काय सांगते जाणून घ्या

पर्सनॅलिटी

तुम्हाला कोणाशीही जास्त बोलायला आवडत नाही, मितभाषी आहात तुम्ही

मितभाषी

या व्यक्ती फोनपेक्षा कामाला जास्त महत्त्व देतात, कामाध्ये फोन वापरत नाही

कामाला महत्त्व

.

फोनचा आवाज या व्यक्तींना अजिबात आवडत नाही

आवाज

या व्यक्ती त्यांच्या वेळेबद्दल आणि कामाबद्दल खूप प्रामाणिक आणि वक्तशीर असतात

प्रामाणिक

चेहऱ्यावर बर्फ लावताय मग जरा थांबा, नीट विचार करा