तूप लावल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
Picture Credit: Istock Photo
रात्रीच्या वेळेस चेहऱ्याला तूप लावल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात.
यामुळे रिंकल्स, फाईनलाईन सारख्या समस्या दूर होतात.
तुपामध्ये व्हिटॅमिन ए, ई सारखे गुण असतात. त्वचा ग्लोइंग होण्यास मदत मिळते.
चेहरा स्वच्छ धुतल्यावर तुपाने हळुवार मसाज करावा.
तुम्हाला कोणत्या ऍलर्जीचा त्रास असेल तर तुम्ही आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.