बऱ्याच घरांमध्ये पोळीला तूप लावलं जातं.

 पोळीवर तूप लावल्याने फॅट वाढण्याची भीतीही अनेकांना असते.

पोळीला तूप लावून खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती प्रत्येकाला असते. 

पोळी आणि तूप हे कॉम्बिनेशनच खरंतर चविष्ट लागतं. 

 पोळीला तूप लावून खाल्ल्यास ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.

तूप लावलेली पोळी शरीरासाठी फायदेशीर आहे. 

त्यामुळे यकृतातील पचनाशी संबंधित एंजाइम सक्रिय होते.

पोळीला तूप लावून खाल्ल्याने पचनही नीट होते. 

तूपपोळी खाल्ल्याने हाडंसुद्धा मजबूत होतात. 

यामुळे वजन वाढत नाही, तर तुम्ही अधिक निरोगी बनता.