शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना द्या खास गिफ्ट्स
शिक्षकांना छान ग्रीटिंग कार्ड तयार करुन देऊ शकता.
पेन हादेखील गिफ्टचा एक चांगला पर्याय आहे.
फोटो फ्रेम हासुद्धा गिफ्ट देण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
कस्टमाईज्ड कॉफी मगही गिफ्ट म्हणून देऊ शकता.
फुलं तर प्रत्येक प्रसंगाची शान
वाढवतात
. शिक्षक दिनासाठीही हा एक बेस्ट गिफ्ट ऑप्शन ठरू शकतो.
चॉकलेट्स तर सगळ्या वयाच्या लोकांना खायला आवडतात. तुम्ही पण चॉकलेट गिफ्ट म्हणून देऊ शकता.
शिक्षकांसाठी चांगला केक तयार करा.
तुमच्या शिक्षकांना कलेची आवड असेल तर त्यांना एखादं पेंटिंग देऊ शकता.