गिफ्ट देताना कोणत्या चुका टाळाव्यात जाणून घ्या.
गिफ्ट काय द्यावे याकडेसुद्धा लक्ष ठेवावे
काळे कपडे गिफ्ट दिल्याने नात्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो.
Art piece गिफ्ट म्हणून देऊ नये, नकारात्मकता वाढते.
पाळीव प्राणी गिफ्ट म्हणून देऊ नये, तणाव निर्माण होतो.
दागिने गिफ्ट म्हणून देऊ ने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
गिफ्ट म्हणून कधीही घड्याळ देऊ नये, नात्यांमध्ये कटुता निर्माण होते.
वास्तूनुसार चांदीच्या गोष्टी गिफ्ट देणं शुभ मानलं जातं.