हळद दोधाचे सेवन केल्यास युरिक ॲसिड कमी होण्यास फायदा होऊ शकतो.
Picture Credit: Istockphoto
हळदीमध्ये करक्युमिन गुणधर्म असतो जो युरिक ॲसिड कंट्रोल करण्यास मदत करतो.
उपाशीपोटी लिंब पाणी प्यायल्यास युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो.
आल्याचे पाणी प्यायल्यास युरिक ॲसिडची लेव्हल कमी करण्यास मदत करते.
पाण्यात आल्याचा तुकडा मिसळून ते पाणी उकळावे. हे पाणी उपाशीपोटी प्यावे.
युरिक ॲसिड वाढल्याने किडनीशी संबंधित समस्या निर्माण होतात.