आल्याचा वापर चहापासून डाळी आणि भाज्यांपर्यंत सर्वच पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो.

आलं फ्रीजमध्ये ठेवले तर ते लवकर सुकते किंवा त्याला पाणी सुटते. 

आलं खूप दिवसांसाठी स्टोर करण्यासाठी हे उपाय अवलंबून पाहा. 

आले फ्रीजमध्ये ठेवताना उघडे ठेवू नका.

 झिपलॉकच्या पिशवीत भरा, पिशवी नीट बंद करा आणि फ्रीजमध्ये ठेवा.

 झिपलॉकच्या पिशवीऐवजी पेपर किंवा कपड्याचाही वापर तुम्ही करू शकता. 

फ्रिजमध्ये धुतल्यानंतर जर तुम्ही आले ठेवत असाल तर आधी ते चांगले कोरडे करा.

अशाप्रकारे आलं ठेवल्याने ते सुकत नाही, खराब होत नाही