उंच मानेसाठी जिराफ जगभरात लोकप्रिय आहे.
जिराफ हा मूळचा आफ्रिकेतील प्राणी आहे
पण आता तो जगभरातील अनेक देशांमध्ये आढळतो
जिराफ हा एक असा प्राणी आहे जो दिवसातून फक्त अर्धा तास झोपतो.
तो एका वेळी फक्त पाच मिनिटे झोपतो
नर जिराफ 18 फूट उंच, मान 6 ते 8 फूट उंच असते.
उंटाप्रमाणे जिराफही काही दिवसांतून एकदाच पाणी पितो.
जिराफाचं पिल्लू जन्माला आल्यानंतर 30 मिनिटांच्या आत चालायला लागतं.