गोव्यात आल्यावर डोळ्यासमोर येतात ते गोव्याचे बीच
गोव्यात बीअर खूप स्वस्त मिळते असं म्हटलं जातं.
गोव्याचं बीअर कल्चर अनुभवण्यासाठी लोकं गोव्यात जातात असं म्हटलं जातं.
गोव्यातील बीअर रेट देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत.
दिल्लीत बीअरची एक बॉटल 130 रुपयांना मिळते.
गोव्यात तीच एक बॉटल 90 ते 100 रुपयांना मिळते.
गोव्यात अल्कोहोलवर अत्यंत कमी कर लावण्यात आला आहे.
गोव्यात liquor चं टेंडर मिळवणंही फारसं अवघड नाही.