सिटी पॅलेस, ताज लेक पॅलेस ही उदयपूरमधील बेस्ट ठिकाणे आहेत.
Picture Credit: Istockphoto
जयपूर देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक सुंदर शहर आहे.
समुद्रकिनारी डेस्टिनेशन वेडिंग करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुंदर क्षण साजरा करू शकता.
केरळ हे देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप सुंदर असे शहर आहे.
निसर्गरम्य मसुरी शहर देखील लग्न करण्यासाठी एक सुंदर शहर आहे.
अंदमान-निकोबार हे ठिकाण देखील लग्न करण्यासाठी अतिशय सुंदर स्थान आहे.