आजच्या दिवसाचा सोन्याचा आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.
आज देशात 24 कॅरेट, 10
ग्रॅम
सोन्याची किंमत 60,820 रुपये आहे. कालच्या पेक्षा आज सोन्याच्या भावात 330 रुपयांची घसरण झालेली आहे.
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,750 रुपये इतकी आहे.
कालच्या तुलनेत 300 रुपयांची घसरण आज पाहायला मिळत आहे.
कालच्या तुलनेत सोन्याचा भाव आज कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
एक किलो चांदीची किंमत 76.900 रुपये इतकी आहे. काल चांदीचा भाव 77,600 रुपये प्रति किलो होता.
कालच्या तुलनेत आज चांदी 700 रुपयांनी स्वस्त झालेली आहे.
सोनं आणि चांदीच्या भावात कालच्या तुलनेत घसरण दिसत आहे.