आजच्या दिवसाचा सोन्याचा आणि चांदीचा भाव जाणून घेऊया. 

आज देशात  24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,790 रुपये आहे. कालच्या पेक्षा आज सोन्याच्या भावात 30 रुपयांची घसरण झालेली आहे. 

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,720 रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या रेटमध्ये 30 रुपयांची घसरण आज पाहायला मिळत आहे.

गगनाला भिडलेला सोन्याचा रेट आता कमी होताना दिसत आहे. 

एक किलो चांदीची किंमत 76.900 रुपये इतकी आहे.

चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. 

सोन्याचा रेट जरी कमी होताना दिसत असला तरी चांदीचा भाव मात्र कायम आहे.