पेरूच्या ॲमेझॉन  जंगलात आहेत सोन्याच्या खाणी

हे गोल्ड फॉरेस्ट  सुमारे 15 किलोमीटरवर पसरलेलं आहे.

पेरू हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सोन्याचे उत्पादन करणारा देश आहे

अवैध खाणाकामामुळे जंगल आणि परिसराचं मोठ्या प्रमाणात नुकसान

 मिथाईलमर्क्युरीमध्ये आढळणाऱ्या न्यूरोटॉक्सिनमुळे जंगल आणि परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण

अवैध खाणकामासाठी ॲमेझॉन परिसरात होत आहेत हत्या.