तुमच्या शहरातला सोनं आणि चांदीचा रेट जाणून घ्या.
जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 63,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,810
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 63,600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,380 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,600 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 69,380
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,650 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 69,410
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,600 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 81,000 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 78,600 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,600 रुपये.