जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,780 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,720 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,890 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,150 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,890 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 63,150
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,920 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,180
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,150 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,890 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,500 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,100 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,100 रुपये.