जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,880 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,720 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  56,000 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  61,090 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  56,000 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  61,090

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,030 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,140

 देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 61,090 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,000 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  74,000 रुपये.