जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,780 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,570 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 54,850 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,840 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,850 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  59,840 

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,880 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 59,870

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 59,840 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,850 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 73,500 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 73,500 रुपये.