जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,030 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,950 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  62,130 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,950 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  62,130

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,980 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 62,380

 देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 62,130 रुपये

 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,950 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,800 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,800 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,800 रुपये.