जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,730 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,820 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  60,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  66,270 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  60,750 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  66,270

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,780 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,300

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 66,270 रुपये

 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,750 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,200 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,600 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,600 रुपये.