जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,780 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,570 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 54,840 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,830 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,840 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 59,830
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,870 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 59,860
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,830 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,840 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,000 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,000 रुपये.