जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,730 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,820 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 60,740  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  66,260  रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,740  तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  66,260

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,770 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,310

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 66,260 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,740 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,200 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 76,100 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,100 रुपये.