जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,430 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,250 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  55,540 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  60,590 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे   55,540 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 60,590

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,570 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,620

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,590 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,540 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 73,000 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 73,000 रुपये.