जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 67,380 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,750

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 66,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  72,550 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,500 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  72,550

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,530 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 72,580

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 72,550 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,500 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 89,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 85,500 रुपये इतका आहे.

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  85,500 रुपये.