जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,510 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,650 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,800 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,650 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 61,800
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,680 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,830
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,800 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,650 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,000 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,000 रुपये.