जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,480 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,550 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 60,600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  66,110 रुपये इतका आहे.

 पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,600 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  66,110

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,630 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,140

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 66,110 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,600 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये.