जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,770 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,900 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,070 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,900 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 62,070
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,930 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 62,100
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 62,070 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,900 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,500 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,500 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,500 रुपये.