जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 67,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,010
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 66,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,820 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,750 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 72,820
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 67,180 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 73,280
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 73,250 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 67,150 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 91,000 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 87,600 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 87,600 रुपये.