जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,430 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,200 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  54,700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,670 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,700 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  59,670

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,730 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 59,700

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 59,670 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,700 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,000 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,000 रुपये.