जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 68,030 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,130

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 67,850 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,020 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  67,850 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  74,020

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 67,880 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 74,050

 देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 74,020 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 67,850 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 92,500 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 89,100 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 89,100 रुपये.