जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,410 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 54,900 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,890 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,900 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 59,890
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,680 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,710 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,500 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,700 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,700 रुपये.