जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,270 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,290 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 60,380 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  65,870 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,380 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 65,870

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,410 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 65,900

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 65,870 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,380 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये.