जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 69,280 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,740

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 68,400 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,620 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  68,400 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  74,620

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 68,430 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 74,650

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 74,620 रुपये

 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 68,400 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 96,500 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 93,000 रुपये.