जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,830 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,620 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  55,050 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,050 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,050 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  60,050

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,080 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे  60,080

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,050 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,050 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,200 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,500 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,500 रुपये.