जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,680 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,760 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 60,800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,330 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,800 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 66,330
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,830 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,360
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,330 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,800 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,300 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,300 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,300 रुपये.