जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 64,230 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 67,440

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 63,350 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,110 रुपये इतका आहे.

 पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,350 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 69,110

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,380 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 69,140

 देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 69,110 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,350 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 82,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 79,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  79,000 रुपये.