जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 59,330 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,300 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,450  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव   63,760 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,450 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 63,760

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,480 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,790

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 63,760 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,450 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 83,500 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 80,500 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,500 रुपये.