जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,380 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,250 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  61,640 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,500 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  61,640

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,530 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,670

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,500 रुपये इतकी आहे.

Title 2

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 61,640 रुपये

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,700 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,800 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  74,800 रुपये.