जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,080 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,880 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,200 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,220 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,200 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  60,220

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,080 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,080

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,220 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,200 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,700 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव  76,900 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,900 रुपये.