जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 69,030 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,480

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 68,050 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,240  रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 68,050 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 74,240

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 68,080 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 74,270

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 74,240 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 68,050 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 90,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 86,500 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 86,500 रुपये.